दादरला वाहतूक कोंडीचा विळखा... प्रभादेवी पुलाच्या तोडकामामुळे टिळक पुलावर ताण
Dadar Traffic Jam Prabhadevi Bridge Demolition Tilak Bridge Tension Ssb 93 - वरळी शिवडी उन्नत रस्त्यासाठी प्रभादेवी येथील जुना पूल तोडल्यामुळे दादरच्या टिळक पुलावर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. इतकेच नाही तर आधीच गजबजलेल्या दादर परिसरात आता अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. . Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com