ShareChat
click to see wallet page
search
#breking #BREAKING #chandwad प्रेस नोट दि. २७/०९/२०२५ वार शनिवार चांदवड येथे वडनेर भैरव केंद्रातील उपक्रमशील शाळा म्हणून जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा बहादुरी, ता. चांदवड, जि. नाशिक या शाळेस सन्मानित केले व त्याबद्दल संपूर्ण बहादुरी शाळेचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी चांदवड पंचायत समिती येथील गटशिक्षणाधिकारी श्री बोडके साहेब ,विस्तार अधिकारी श्री खैरनार साहेब ,केंद्रप्रमुख श्री निकम साहेब तसेच जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा, बहादुरी येथील मुख्याध्यापक श्री. योगेश पगार सर, शिक्षका सौ.जयश्री शेवाळे (पगार) मॅडम ,शिक्षक श्री. हेमंत तुपे सर ,शिक्षक श्री.प्रवीण देशमुख सर, शिक्षिका सौ.दर्शना शार्दुल मॅडम व केंद्रातील शाळेतील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते एसपी न्यूज मराठीसाठी चांदवड प्रतिनिधी संजय वैद्य @highlight #follower
breking - 11 সমী মানা 11 সমী মানা - ShareChat