ShareChat
click to see wallet page
search
#📢14 नोव्हेंबर घडामोडी🔴 🌞मॉर्निंग हेडलाईन्स🌞 14 नोव्हेंबर 2025 💁🏻‍♂️Bihar Election Result 2025 Live: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल 💁🏻‍♀️दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी 💁🏻‍♂️मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास 💁🏻‍♀️व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे 💁🏻‍♂️दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द 💁🏻‍♀️दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा 💁🏻‍♂️'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला 💁🏻‍♀️फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर..  💁🏻‍♂️३२ कारमधून चार शहरांमध्ये स्फोट घडविण्याचा दहशतवाद्यांचा होता कट