Ajit Pawar : दादांची कमाल! आधी चार नगरसेवक असणाऱ्या भाजपचा नगराध्यक्ष बसवला; आता एका अल्पसंख्यांक चेहरा उपनगराध्यक्ष बनवला
Mahayuti Politics : नुकताच अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यात राष्ट्रवादीच्या राजकीय खेळीने ट्वीस्ट निर्माण झाला होता. NCP politics in Raigad district