ShareChat
click to see wallet page
search
#💔 प्रेम विरह कोट्स #💔ब्रेकअप😪 #💔जख्मी दिल #💔Hurt Crying #💔हार्ट्ब्रेक इमोशन्स नको वाटतं आता कोणाशी ही बोलायला.. मन घाबरतं पुन्हा कोणाला जवळ करायला.... तुटलेल्या स्वप्नांना काहीही करून पुन्हा जोडणं शक्य नाही का...? हरवलेल्या वाटा शोधताना वेळेनं थोडं थांबणं शक्य आहे का....?? मनात आठवणींचा महासागर उसळत असतो तरी डोळ्यांत अश्रुंचा एक ही थेंब नसतो... कळतच नाही असं खोटं नाटक का करावं इतरांना फसवता फसवता स्वत: ला ही फसवावं.... वाटतं कधी कधी नको हे असं जगणं गुदमरत जगण्यापेक्षा चांगलं वाटतं श्वास कोंडणं.....
💔 प्रेम विरह कोट्स - Alowe..! Alowe..! - ShareChat