नवरात्री उत्सव...🌸🙏
दिवस नववा.., रंग गुलाबी.
नवरात्रीच्या नवव्या दिवशी गुलाबी रंगाचे महत्त्व आहे, जो प्रेम, करुणा आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. हा दिवस देवी सिद्धिदात्रीला समर्पित असून, तिच्या भक्तांना बुद्धी आणि यशाचा आशीर्वाद देते असे मानले जाते.
गुलाबी रंग हा प्रेम, दयाळूपणा, सुसंवाद आणि आपुलकी दर्शवतो..🙏
#🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🌷अष्टमीच्या शुभेच्छा🪔 #🌷सरस्वती पुजन🙏 #🌷महागौरी🙏