ShareChat
click to see wallet page
search
#सुंदर विचार #सुंदर विचार #सुंदर विचार #सुंदर विचार
सुंदर विचार - हृदयाला स्पर्श करणारे सुंदर विचार जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल, पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल..... हृदयाला स्पर्श करणारे सुंदर विचार जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल, पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल..... - ShareChat