कधी कधी काही नाती असतात ना,
जिथे "मी नसतो तर ती नाही" आणि "ती नसती तर मी नाही" असं वाटतं...
पण एक दिवस असाच काही कारण नसताना सगळं बदलतं.
आज ना, दोघांनाही काही फरकच पडत नाही...
ना भेटींचा मोह, ना बोलण्याची ओढ...
आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे —
ही थंडी "कोणीतरी चुकीचं वागलं" म्हणून नाही,
तर "कोणीतरी समजून घेतलं नाही" म्हणून आली.
ब्लॉक… अनब्लॉक… सगळं चालू असतं पण संवाद मात्र थांबलेला असतो.
एकीकडून प्रयत्न संपतात,
आणि दुसरीकडून ‘एटीट्यूड’ सुरु होतो. #🎭Whatsapp status