ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
✍🏽 माझ्या लेखणीतून - कल्पनेच्या भावविश्वात मुक्त विहार करणार, फुलांच्या सड्या सवे शब्द मोजुणी वेचणार भावनांच्या संततधारेत चिंब भिजुनी निघणार, अनुभव घेऊनी क्षणांना लेखणीत जिवंत धरणार रिकामा राहिलो जरी साहित्यात भर टाकणार परंपरेच्या विरोधात प्रवाहाच्या विरुद्ध तरंगणार उपेक्षित ठरलो तरी मुग नाही गिळणार, अन्याया विरुद्ध शब्दरूपी डरकाळी फोडणार. जगा वेगळ्या विचाराने ,  वेडा मी ठरणार, ज्ञानाचं बाळकडू पाजणार. तरी समाजाला Hchinffbhul कल्पनेच्या भावविश्वात मुक्त विहार करणार, फुलांच्या सड्या सवे शब्द मोजुणी वेचणार भावनांच्या संततधारेत चिंब भिजुनी निघणार, अनुभव घेऊनी क्षणांना लेखणीत जिवंत धरणार रिकामा राहिलो जरी साहित्यात भर टाकणार परंपरेच्या विरोधात प्रवाहाच्या विरुद्ध तरंगणार उपेक्षित ठरलो तरी मुग नाही गिळणार, अन्याया विरुद्ध शब्दरूपी डरकाळी फोडणार. जगा वेगळ्या विचाराने ,  वेडा मी ठरणार, ज्ञानाचं बाळकडू पाजणार. तरी समाजाला Hchinffbhul - ShareChat