आधारकार्डला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी लिंक कराच!
लिंक करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही. सेंटरला जाऊन लिंक करा.
एकदा का मोबाईल लिंक केला
की खूप साऱ्या योजना,
आधार अद्ययावत
करण्यासाठी, EKYC करण्यासाठी
शिवाय काही बँका
आधार OTP आधारीत खाते
खोलण्याची सुविधा
देखील देत आहेत.
OTP आधारित
KYC ही वेळ
वाचवणारी बाब आहे.
#Aadhar Information News


