ShareChat
click to see wallet page
search
#📝कविता / शायरी/ चारोळी #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #☺️प्रेरक विचार
📝कविता / शायरी/ चारोळी - आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा.. ! प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा.. ! क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका.. ! संकटे ही क्षण-्भंगुर आहेत, त्यांचा सामना करा.. ! आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा. आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा.. ! प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा.. ! क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका.. ! संकटे ही क्षण-्भंगुर आहेत, त्यांचा सामना करा.. ! आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा. - ShareChat