समुद्र किनारा🌊...
शांत हा समुद्र किनारा, तुझ्या माझ्या सोबती ची वाळू खणून गेला...
हातात धरलेला हात आणि सोबती ची ती वाट पुन्हा दाखवून गेला...
शांत हा समुद्र किनारा, तुझ्या माझ्या सोबती ची वाळू खणून गेला...
तासंतास मारलेल्या त्या गप्पा पुन्हा आठवून गेला...
शांत हा समुद्र किनारा, तुझ्या माझ्या सोबती ची वाळू खणून गेला...
म्हणे आज तो मला... सावरलंस का स्वत:ला? की गुंतून पडलीस तिथेच... जसा मी गुंतलो आहे वाळूला...
शांत हा समुद्र किनारा, मला आज कोड्यात पाडून गेला...
कारण तुझ्या माझ्या सोबती ची तो वाळू खणून गेला...
#🎭Whatsapp status #स्वरचित #✍🏽 माझ्या लेखणीतून