ShareChat
click to see wallet page
search
#👆 करंट_अफेअर्स 🔰 दिल्ली विधानसभा ही भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरली आहे. 🔸प्रकल्प क्षमता: या प्रकल्पाची एकूण क्षमता 500 किलोवॅट आहे. 🔹उद्घाटन: केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते या सौर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. 🔸उद्दिष्ट: या प्रकल्पामुळे वीज खर्चात बचत होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत मिळेल. 🔹इतर वैशिष्ट्ये: दिल्ली विधानसभेचे कामकाजही आता पेपरलेस झाले आहे.
👆 करंट_अफेअर्स - ShareChat