ShareChat
click to see wallet page
search
👉माहेरची छाया👌 #.‌🙏🙏आई बाबा ची लाडकी लेक🙏🙏 #आई #आई आणि मुलगी...❤ #🥰♥️आई आणि मुलगी♥️🥰 आय लव यू मॉम🥰♥️ #आई आणि मुलगी #मुलगी
.‌🙏🙏आई बाबा ची लाडकी लेक🙏🙏 - माहेख्ची छाया माहेराची छाया या जगात कुठचं नाही.. आई सारखा निस्वार्थी थंडावा देणारा " वटवृक्ष " या जगात कोठेचं नाही.. आईची सर कोणालाच येतं नाही.. कोणी कितीही मानो.. ஈரி आई सारखी आई या जगात पैसे देऊनही मिळणार नाही.. कारण हे असं नातं आहे.. हृदय विकलं, तरी कर्ज फेडता येणार नाही.. हे अनमोल कर्ज घेऊन आपण किती मनमोकळेपणाने जगत असतो. कारण आई माझ कर्ज फेड असं कधीच म्हणतं नसते, " माहेरै " सारखी प्रेमळ उबं 6.. कुठेच  आई" सारखं रागवून पुन्हा प्रेमाने बोलणारे कोणीच नाही... ! शिवभक्त एच.एन॰टोंपे निलंगा माहेख्ची छाया माहेराची छाया या जगात कुठचं नाही.. आई सारखा निस्वार्थी थंडावा देणारा " वटवृक्ष " या जगात कोठेचं नाही.. आईची सर कोणालाच येतं नाही.. कोणी कितीही मानो.. ஈரி आई सारखी आई या जगात पैसे देऊनही मिळणार नाही.. कारण हे असं नातं आहे.. हृदय विकलं, तरी कर्ज फेडता येणार नाही.. हे अनमोल कर्ज घेऊन आपण किती मनमोकळेपणाने जगत असतो. कारण आई माझ कर्ज फेड असं कधीच म्हणतं नसते, " माहेरै " सारखी प्रेमळ उबं 6.. कुठेच  आई" सारखं रागवून पुन्हा प्रेमाने बोलणारे कोणीच नाही... ! शिवभक्त एच.एन॰टोंपे निलंगा - ShareChat