#🌸अंगारक संकष्ट चतुर्थी🌼 🐁 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🐁
आज मंगळवार, दि.१२ ऑगस्ट २०२५
विश्वावसु संवत्सर शालिवाहन शके १९४७, शिव_शके_३५२, श्रावण कृष्णपक्ष तृतीया रोजी, श्रीसिद्धिविनायक बाप्पांची नित्य पुजा विधी दर्शन.
📍श्री सिद्धिविनायक मंदिर,
प्रभादेवी, दादर (मुंबई)
ॐ गण गणपतये नमो नमः ||
श्री सिद्धिविनायक नमो नमः ||
आपणास नित्य सुख, शांती आणि बाप्पाच्या कृपेला लाभलेला असो,
हीच श्री सिद्धिविनायक महाराजांच्या
चरणी प्रार्थना 🙏
🌺॥ ॐ गं गणाधिपतए नमः ॥ 🌺
🐁🌺🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🌺🐁
मंगळागौरी पूजन
श्री अंगारकी संकष्टी चतुर्थी
🌕 चंद्रोदय रात्री ०९:१७ (मुंबई)🌕

