ShareChat
click to see wallet page
search
#✨मंगळवार स्पेशल✨ #मंगलवार स्पेशल #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #मराठी कविता संग्रह #मराठी कविता संग्रह
✨मंगळवार स्पेशल✨ - गणेशञा ग॰ उदावंत १मि எ কাকা काळजीने बजावता तुम्ही  पोस्टमनकाका पोस्टमनकाका आपले चोख काम रोज रोज वाटता पत्र निरोप देत ऊन असो पाऊस असो खुशालीचा मुळीच नसतो आराम सर्वांचे मित्र बनता खाकी पोशाख सायकलची घंटा वाजवत येता तुम्ही दारी शोभून दिसतो अंगावर जाड पिशवी उघडून मनीऑर्डर दिली की आम्हां होते भारी पत्र वाटता भराभर खुशी पोस्टमनकाका पोस्टमनकाका सांगा ना मला खरं हो कशी माहीत तुम्हांला सगळ्यांची घरं२ 4 2 0 30 २०२४ जानेवारी गणेशञा ग॰ उदावंत १मि எ কাকা काळजीने बजावता तुम्ही  पोस्टमनकाका पोस्टमनकाका आपले चोख काम रोज रोज वाटता पत्र निरोप देत ऊन असो पाऊस असो खुशालीचा मुळीच नसतो आराम सर्वांचे मित्र बनता खाकी पोशाख सायकलची घंटा वाजवत येता तुम्ही दारी शोभून दिसतो अंगावर जाड पिशवी उघडून मनीऑर्डर दिली की आम्हां होते भारी पत्र वाटता भराभर खुशी पोस्टमनकाका पोस्टमनकाका सांगा ना मला खरं हो कशी माहीत तुम्हांला सगळ्यांची घरं२ 4 2 0 30 २०२४ जानेवारी - ShareChat