१० ह व्ह्यू · ९१३ प्रतिक्रिया | क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील देशातील पहिली मुलींची शाळा आता एका भव्य राष्ट्रीय स्मारकाचे रूप घेत आहे. लवकर हे काम पूर्ण होईल आणि देशातील सर्वसामान्य बहुजन जनता, फुलेप्रेमी, महिला, मुली यांच्यासाठी हे एक प्रेरणास्थळ ठरेल. #JyotibaPhule #SavitribaiPhule #GirlsEducation #SocialReformers #PhuleLegacy | Chhagan Bhujbal
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील देशातील पहिली मुलींची शाळा आता एका भव्य राष्ट्रीय...