ShareChat
click to see wallet page
search
#राहुल गांधी,🙂
राहुल गांधी,🙂 - कर्नाटक महाराष्ट्रात वोट चोरी झाल्याचा आरोप करणारा राहुल गांधी तेलंगणाबाबत गप्प का? तेलंगणात २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फक्त 6 महिन्यात ४.७५ टक्के मतदारांची वाढ झाली कर्नाटकात झालेली मतदारांची वाढ 4.50 % महाराष्ट्रात झालेली मतदारांची वाढ 4.40 % तेलंगणात काँग्रेसला विधानसभा लोकसभा , निवडणुकीत यश मिळाल्याने राहुल गांधीची इथे मात्र दातखीळ बसलीय कर्नाटक महाराष्ट्रात वोट चोरी झाल्याचा आरोप करणारा राहुल गांधी तेलंगणाबाबत गप्प का? तेलंगणात २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फक्त 6 महिन्यात ४.७५ टक्के मतदारांची वाढ झाली कर्नाटकात झालेली मतदारांची वाढ 4.50 % महाराष्ट्रात झालेली मतदारांची वाढ 4.40 % तेलंगणात काँग्रेसला विधानसभा लोकसभा , निवडणुकीत यश मिळाल्याने राहुल गांधीची इथे मात्र दातखीळ बसलीय - ShareChat