10 थरांचा विश्वविक्रम करणार्या 'कोकण नगरचा राजा' या गोविंदा पथकाचे हार्दिक अभिनंदन!
उत्साहवर्धक हजारो गोविंदांसह प्रताप सरनाईक फाऊंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे वर्तक नगर, ठाणे येथे आयोजित 'संस्कृतीची दहीहंडी' मोठ्या उत्साहात साजरी केली.
संध्या. ५.४० वा. | १६-८-२०२५वर्तक नगर, ठाणे.
#महाराष्ट्र #दही हंडी #गोपाळ काला दहीहंडी उत्सव


