ShareChat
click to see wallet page
search
#पुणे #पक्के पुणेकर #कट्टर पुणेकर MH 12😎❤️💥💫 #पुणेकर
पुणे - मी पुणेकरकसा झालो ? माझी गाडी एकदा भर पावसात म्हात्रे पुलाजवळ बंद पडली. मी खाली उतरून काय झालंय ते बघत মীনী कारण सापडत नव्हतं. मागचा गाडीवाला सतत हॉर्न वाजवीत होता. किंबहुना तो हॉर्नवरचा हात काढतच नव्हता. मी शांतपणे त्याच्याजवळ गेलो व भिजत भिजतच म्हणालो , तुम्ही बघता का माझ्या गाडीला काय झालंय ते? तेवढा वेळ मी तुमच्या गाडीचा हॉर्न वाजवीत बसतो त्य़ा दिवशी मला नागरिकत्व मिळाले ತura मी पुणेकरकसा झालो ? माझी गाडी एकदा भर पावसात म्हात्रे पुलाजवळ बंद पडली. मी खाली उतरून काय झालंय ते बघत মীনী कारण सापडत नव्हतं. मागचा गाडीवाला सतत हॉर्न वाजवीत होता. किंबहुना तो हॉर्नवरचा हात काढतच नव्हता. मी शांतपणे त्याच्याजवळ गेलो व भिजत भिजतच म्हणालो , तुम्ही बघता का माझ्या गाडीला काय झालंय ते? तेवढा वेळ मी तुमच्या गाडीचा हॉर्न वाजवीत बसतो त्य़ा दिवशी मला नागरिकत्व मिळाले ತura - ShareChat