भेट मैत्री सहवास ओढ आपलेपणा आठवणी
हे सारे शब्द आजच्या दिवशी जवळचे वाटतात
आठवण्याची प्रथा म्हणुन आजचा दिवस मैत्रीचा
कुठलाही आजार असुदे ना इलाज मात्र खात्रीचा
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
***आबा पेडणेकर***
#🤘मैत्री स्टेट्स #friendsh day #फ्रेंडशिप डे #friendship #🌹प्रेमरंग
00:25

