ShareChat
click to see wallet page
search
#आई-वडील #😘Good Night शायरी🌛 #😴शुभ रात्री😴 #✍️ विचार #🎑जीवन प्रवास
आई-वडील - माझ्या आईवडिलांनी मला प्रेम शिकवलं नाही - থানননুন থািক্কল # आईने कधी विचारलं नाही की डोळे लाल का आहेत. बाबांनी फक्त तेव्हाच लक्ष दिलं, जेव्हा चूक केली. जेव्हा  सगळच नकोस झालं, तेव्हा स्वतःला स्वतःच मिठी मारली॰ घर खूप गोंधळात होतं, तेव्हा स्वतःलाच "सगळं ठीक होईल" असं समजावलं. त्यांच्या शब्दांनी जखम झाली , तेव्हा अश्रूही  स्वतःच पुसले. जग जड वाटलं, तेव्हा  स्वतःचाच हात घट्ट धरला. एका अशा घरात जिथे घरपणच नव्हतं మ तिथे जगणं मी स्वतः शिकून घेतलं . मी जगले... पण कोणत्या किंमतीवर? -गोष्टींचा झोका माझ्या आईवडिलांनी मला प्रेम शिकवलं नाही - থানননুন থািক্কল # आईने कधी विचारलं नाही की डोळे लाल का आहेत. बाबांनी फक्त तेव्हाच लक्ष दिलं, जेव्हा चूक केली. जेव्हा  सगळच नकोस झालं, तेव्हा स्वतःला स्वतःच मिठी मारली॰ घर खूप गोंधळात होतं, तेव्हा स्वतःलाच "सगळं ठीक होईल" असं समजावलं. त्यांच्या शब्दांनी जखम झाली , तेव्हा अश्रूही  स्वतःच पुसले. जग जड वाटलं, तेव्हा  स्वतःचाच हात घट्ट धरला. एका अशा घरात जिथे घरपणच नव्हतं మ तिथे जगणं मी स्वतः शिकून घेतलं . मी जगले... पण कोणत्या किंमतीवर? -गोष्टींचा झोका - ShareChat