ShareChat
click to see wallet page
search
नागपूरची कन्या १९ वर्षीय 'आंतरराष्ट्रीय मास्टर' दिव्या देशमुख हिने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेतील अतिशय चुरशीच्या लढतीत जग्गजेतेपद मिळवणं हे महाराष्ट्र आणि सबंध भारतवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. महिला बुद्धिबळातील जेतेपदाचा बहुमान हा पहिल्यांदाच भारताला मिळतो आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल दिव्या हीचे मनःपूर्वक अभिनंदन! गेल्यावर्षी दिव्याने कनिष्ठ गटात जग्गजेतेपद पटकावलं. आताही बुद्धिबळातील अव्वल १० पैकी ३ खेळाडूंना तिने पराभूत केलं होतं. यात चीनच्या झू जिनर तसेच माजी विश्वविजेती टॅन झोंगयी यांचा समावेश होता. दिव्याची कामगिरी भारताचा गौरव वाढवणारी तसेच या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे. या प्रवासात दिव्याला पाठबळ देणारं तिचं कुटुंब तसेच प्रशिक्षकांचेही अभिनंदन.. दिव्या ला तिच्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता मनःपूर्वक शुभेच्छा! @DivyaDeshmukh05 #दिव्यादेशमुख #DivyaDeshmukh #HumpyKoneru #FIDEWomenWorldCup2025 #ChessWorldCup #दिव्या देशमुख
दिव्या देशमुख - विश्वविजैेती विश्व बुद्धीबळ स्पर्धा जिंकल्या बद्दल. कु. दिव्या देशमुख মিব हार्दिक अभिनंदन...! श्री.चेतन नागे पथ्रोट विश्वविजैेती विश्व बुद्धीबळ स्पर्धा जिंकल्या बद्दल. कु. दिव्या देशमुख মিব हार्दिक अभिनंदन...! श्री.चेतन नागे पथ्रोट - ShareChat