परकीय सत्तेविरोधात आपल्या प्रखर लेखणीतून टीका करत लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यप्राप्तीचा ध्यास समाजात रुजवला. लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार यासाठी आयुष्यभर लढा देणारे महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी #लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी💐 #💐लो. बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी 🙏


