ShareChat
click to see wallet page
search
#सुंदर कविता...❤️👌💯 #🌜सुंदर रात्रीच्या🌛#💐 सुंदर शुभेच्छा💐
सुंदर कविता...❤️👌💯 - 1 IR76 सांगतात गोष्ट  वाहून गेलेल्या दिवसांची , युगायुगांची विश्वाची , माणसाची, आजची , कालची उद्याची, एका-एका क्षणाची झाड हिख्या पानांनी सळसळावं अशा सुखाची निष्पर्ण फांदीच्या एकाकीपणासारख्या दुःखाची " डुलणाऱ्या रंगीत फुलाची , युद्घात आईबाप नेलेल्या " = मुलाची வlI4 जिंकलेल्या रणाची हरलेल्या ननाची, प्रेनाची द्वेषाची, श्वासाचीही पुस्तकं सांगतात गोष्ट पुस्तकांनी सांगितलेल्या? मग ऐकणार ना गोष्टी @ तुमच्या सावलीत रांगू इच्छितात  पुर्तकं काही सांगू इच्छितात  पुस्तकात पक्ष्याची चोच बोलते  पुस्तकात हिरवंगार रान हलते  रोज पुस्तकात असतो झऱ्याच्या पाण्याचा अवखळपणा  9 पुस्तकात दिसतात पऱ्या बागडतांना  पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस  1 काळ्या कृत्यात  बुडालेला  नहभारतातला कस एक पुस्तकातल्या शब्दांना करुणेची झाक आहे सर्वे संतु निरामय विज्ञानाची हाक आहे  कविता पुस्तक म्हणजे  वसुधैव  कुटुबकम आयुष्य पथावरचा नया कदम  मग येणार ना ह्या रस्त्यावर चालण्यासाठी? तुम्ही अबघड नाही, 6! IC नुळीच  4 रस्त्यावरून चाल्ताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतों  1 तेवढ्या सहज पुस्तकं चाचायची बस! अहो वाचायला तरलागा म्हणजे पोहचायला लागाल हव्या त्या ठिकाणी पुस्तकं काही सांगू इच्छितात , तुमच्या सावलीत रांगू इच्छ्ितात " दासू वैद्य  (सफदर हश्मनी यांच्या फवितेचा स्वैर अनुवाद)  1 IR76 सांगतात गोष्ट  वाहून गेलेल्या दिवसांची , युगायुगांची विश्वाची , माणसाची, आजची , कालची उद्याची, एका-एका क्षणाची झाड हिख्या पानांनी सळसळावं अशा सुखाची निष्पर्ण फांदीच्या एकाकीपणासारख्या दुःखाची " डुलणाऱ्या रंगीत फुलाची , युद्घात आईबाप नेलेल्या " = मुलाची வlI4 जिंकलेल्या रणाची हरलेल्या ननाची, प्रेनाची द्वेषाची, श्वासाचीही पुस्तकं सांगतात गोष्ट पुस्तकांनी सांगितलेल्या? मग ऐकणार ना गोष्टी @ तुमच्या सावलीत रांगू इच्छितात  पुर्तकं काही सांगू इच्छितात  पुस्तकात पक्ष्याची चोच बोलते  पुस्तकात हिरवंगार रान हलते  रोज पुस्तकात असतो झऱ्याच्या पाण्याचा अवखळपणा  9 पुस्तकात दिसतात पऱ्या बागडतांना  पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस  1 काळ्या कृत्यात  बुडालेला  नहभारतातला कस एक पुस्तकातल्या शब्दांना करुणेची झाक आहे सर्वे संतु निरामय विज्ञानाची हाक आहे  कविता पुस्तक म्हणजे  वसुधैव  कुटुबकम आयुष्य पथावरचा नया कदम  मग येणार ना ह्या रस्त्यावर चालण्यासाठी? तुम्ही अबघड नाही, 6! IC नुळीच  4 रस्त्यावरून चाल्ताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतों  1 तेवढ्या सहज पुस्तकं चाचायची बस! अहो वाचायला तरलागा म्हणजे पोहचायला लागाल हव्या त्या ठिकाणी पुस्तकं काही सांगू इच्छितात , तुमच्या सावलीत रांगू इच्छ्ितात दासू वैद्य  (सफदर हश्मनी यांच्या फवितेचा स्वैर अनुवाद) - ShareChat