ShareChat
click to see wallet page
search
#आषाढी एकादशी #आषाढी #एकादशी🙏🙏🙏 ज्या भक्तांनी कधीही घरातील देव्हाऱ्या समोर देवाला नमस्कार ही केला नसेल ते पहाटे पासून विठ्ठल मंदिरासमोर रांगेत उभे असतील मग प्रत्येक ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतील उपासाच्या पदार्थांचे फोटो अपलोड करतील हा सगळा खटाटोप फक्त एकच दिवस मग जैसे थें वैसे एकच दिवस देवाचं नामस्मरण जपतप कशाला???? देव म्हणत नाही की माझं दर्शन घ्यायला पंढरपूर ला या कारण हा देह देवाने बनवला आणि त्यात तो आहे त्याला वेगळे भेटायची गरज नाही उद्या एखाद्या गरीबाला मदत करा ते देवाला ही आवडेल देवाला सोन चांदी नारळ फुलं हार वस्त्र कशाची गरज नाही कारण या सृष्टी चा निर्माण त्याने केला आहे आणि आपण त्याला च हे देतोय शंकराच्या पिंडीवर दूध वाहण्यापेक्षा ते दूध 1 भुकेल्या बाळाला द्या त्याच योग्य उपयोग होईल देवाला श्रीमंत करण्या पेक्षा एखाद्या गरिबाला थोडी मदत करा पुण्य मिळेल देव दगडात पाहण्यापेक्षा तो माणसात पहा कारण तोच खरा देव आहे पांडुरंग पहावा हृदयात पांडुरंग पहावा मनात माणसाला एवढा लावावा लळा की देवही होईल वेडा खुळा पांडुरंग हरी रामकृष्ण हरी थोडे वेगळे आहेत विचार पण भावतील तुम्हाला सगळ्या ना
आषाढी एकादशी - பS3 एमकृष्णहरी ]l [ शुभ सकाळ பS3 एमकृष्णहरी ]l [ शुभ सकाळ - ShareChat