ShareChat
click to see wallet page
search
आज बुलढाणा मतदारसंघातील पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. ह्यावेळी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधावत, शिवसेना आमदार सिध्दार्थ खरात, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके तसेच शिवसैनिक उपस्थित होते. #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 #🤩14 जुलै अपडेट्स🆕
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 - शय P50 Ha लचचता शय P50 Ha लचचता - ShareChat