🇮🇳 ट्रम्पचा भारतावर टॅरिफ हल्ला – थोडक्यात 🛑
📌 "ट्रम्प म्हणाले, 'भारत सर्वात मोठा टॅरिफ लावणारा देश आहे. आम्ही जेवढे तेवढेच लावू, म्हणजेच 'रिसिप्रोकल' टॅरिफ."
📌 "भारताच्या रशियन तेल खरेदीमुळे अमेरिका ५०% टॅरिफ लावणार."
📌 "भारताचे 'ब्रिक्स' सदस्यत्व आणि रशियाशी संबंध अमेरिकेला नापसंत." #😱भारत पर ट्रंप का टैरिफ अटैक 😮

