"श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! जसा श्रीकृष्णाने धर्माच्या रक्षणासाठी जन्म घेतला, तसाच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी प्राणार्पण केले. धर्म, सत्य आणि न्यायाचा हा संदेश आपल्या जीवनात सदैव उजळत राहो. 🚩" #shivray #shivajimaharaj #marathapride #maharashtra #🧉दहिहंडी उत्सव😍 #🧉गोपाळकाला🥳 #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #🥳कृष्णजन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

