संविधान" घडविले बाबासाहेबांनी. "सगळे होते साक्षीला!! हक्काचं "धम्मदान" देऊन गेले.. *गुलामीच्या जातीला-- म्हणूनच सांगतोय बहुजनांनो. नव्हते "बाबा" निर्माते. जातीचे किंवा धर्माचे!!! आज ही बघतय विश्र्व. कार्य "त्यांच्या" कीर्तीचे"!! नाही फेडू शकणार "कुणीही". " कर्ज या भीमाईच्या पुत्राचे!! नमोबुध्दाय 🙏 जयभिम🙏 जय संविधान 🙏 ♥️ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 | गौतमी कावळे
संविधान" घडविले बाबासाहेबांनी. "सगळे होते साक्षीला!! हक्काचं "धम्मदान" देऊन गेले.. *गुलामीच्या जातीला-- म्हणूनच सांगतोय बहुजनांनो. नव्हते "बाबा"...