ShareChat
click to see wallet page
search
#माझे विचार #सत्य वचन #🎭Whatsapp status
माझे विचार - प्रेम आणि आकर्षण - दोन किनाऱ्यांची गोष्ट प्रेम आणि आकर्षण म्हणजे दोन किनारे, दिसायला समुद्राचे ன, ঐমল্, त्यांचं सारखे, आणि पण जग प्रवास वेगळे. आकर्षण परिणामही प्रेम क्षणिक असतं, ঔনন आकर्षणात मोह असतो, पण प्रेमात मोह क्षणिक असतो. प्रेम संयमी असतं, थांबायला शिकवणारं. आकर्षण मात्र उतावळं आकर्षणात असतं पण   दिशाहीन. झपाटून   टाकणारं, माणूस भरकटतो, प्रेमात स्थिर होतो॰ प्रेम हळूहळू उमगतं समजायला आणि जाणवायला वेळ लागतो॰ आकर्षणाला जेव्हा व्यक्ती ओळखली जाते , तेव्हा आधी वेळ लागत नाही सवयीसुद्धा खटकायला लागतात. आकर्षणात आवडणाऱ्या येतं. वाद, अपेक्षा, सुरुवात परफेक्ट वाटते, शेवटी तुटणं अस्वस्थता यांचा त्रिकोण तयार होतो. पण प्रेम? प्रेम नावडत्या गोष्टीही   स्वीकारतं, पचवून   टाकतं, चुका भूतकाळासकट माणसाला आपलंसं करतं॰ खरं म्हणजे, प्रेम आणि आकर्षण कुठे थांबायचं दोन्ही अनुभवलं, तर सुंदरच असतं. फक्त आणि कुठे नाही हे कळणं महत्त्वाचं असतं.. प्रेम आणि आकर्षण - दोन किनाऱ्यांची गोष्ट प्रेम आणि आकर्षण म्हणजे दोन किनारे, दिसायला समुद्राचे ன, ঐমল্, त्यांचं सारखे, आणि पण जग प्रवास वेगळे. आकर्षण परिणामही प्रेम क्षणिक असतं, ঔনন आकर्षणात मोह असतो, पण प्रेमात मोह क्षणिक असतो. प्रेम संयमी असतं, थांबायला शिकवणारं. आकर्षण मात्र उतावळं आकर्षणात असतं पण   दिशाहीन. झपाटून   टाकणारं, माणूस भरकटतो, प्रेमात स्थिर होतो॰ प्रेम हळूहळू उमगतं समजायला आणि जाणवायला वेळ लागतो॰ आकर्षणाला जेव्हा व्यक्ती ओळखली जाते , तेव्हा आधी वेळ लागत नाही सवयीसुद्धा खटकायला लागतात. आकर्षणात आवडणाऱ्या येतं. वाद, अपेक्षा, सुरुवात परफेक्ट वाटते, शेवटी तुटणं अस्वस्थता यांचा त्रिकोण तयार होतो. पण प्रेम? प्रेम नावडत्या गोष्टीही   स्वीकारतं, पचवून   टाकतं, चुका भूतकाळासकट माणसाला आपलंसं करतं॰ खरं म्हणजे, प्रेम आणि आकर्षण कुठे थांबायचं दोन्ही अनुभवलं, तर सुंदरच असतं. फक्त आणि कुठे नाही हे कळणं महत्त्वाचं असतं.. - ShareChat