ShareChat
click to see wallet page
search
श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव कैवल्याचा पुतळा | प्रगटला भूतळा | चैतन्याचा जिव्हाळा | ज्ञानोबा माझा || १ || साधकाचा मायबाप | दरुशने हरे ताप | सर्वांभुती सुखरुप | ज्ञानोबा माझा || २ || ज्ञानियांचा शिरोमणि | वंद्य जो का पूज्यस्थानी | चिंतकाचा चिंतामणी | ज्ञानोबा माझा || ३ || चालविली जड भिंती | हरली चांगयाची भ्रांती | मोक्षमार्गाचा सांगाती | ज्ञानोबा माझा || ४ || रेड्यामुखीं वेद बोलविला | गर्व द्विजांचा हरविला | शांतीरुपें प्रगटला | ज्ञानोबा माझा || ५ || ब्रह्म साम्राज्य दीपिका | वर्णियेली गीतेची टीका | विठोबाचा प्राणसखा | ज्ञानोबा माझा || ६ || गुरुसेवे लागी जाण | शरण एका जनार्दन | चैतन्याचें जीवन | ज्ञानोबा माझा || ७ || कैवल्यसाम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज(जन्मभूमी श्री क्षेत्र आपेगांव ता.पैठण) जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! #संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव #संत ज्ञानेश्वर महाराज #संत ज्ञानेश्वर माऊली #🙏माऊली 🙏 संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज
संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव - भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती बळेवीण शक्ती, बॉलू नये ।l श्रीःसंत २६ औंगस्ट ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त कोठी कोटी नमन : संतोष धे.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती बळेवीण शक्ती, बॉलू नये ।l श्रीःसंत २६ औंगस्ट ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त कोठी कोटी नमन : संतोष धे.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat