ShareChat
click to see wallet page
search
#साई #गुरुपौर्णिमा #🌹🌹गुरुपौर्णिमा शुभेच्छा🙏 #शिर्डी
साई - साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिडीं SUSBSNNRUSDI 0 @..roe 0   गुरुपौर्णिमेच्या गर्दीमुळे शिर्डीत जुलैला ब्रेक दर्शन' बंद राहणार 90 श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दि. ९ ते ११ या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावाने व সুল ২০২৬ पार्श्वभूमीवर  साजरा करण्यात येणार आहे॰ उत्साहात उत्सवाच्या संभाव्य गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध वाढीव योग्य उपाययोजना व विशेष सेवा राबविण्यात येत आहेत. श्री सुविधा गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवशी श्री साईबाबा समाधी मंदिरात  दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते या पार्श्वभूमीवर, भाविकांना विनाअडथळा व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी दि. १० जुलै रोजी ब्रेक दर्शन' सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येत आहे. ही सेवा फक्त गुरुवार दि. १० जुलै २०२५ या दिवशीच बंद राहणार असून, इतर दिवस सेवा पूर्ववत सुरळीतपणे सुरू राहील शिर्डी   यांच्यातर्फे श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, सर्व भाविकांनी सहकार्य करावे आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी नियमित दर्शन व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ಹಾಗಶಿಗ 318 . साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिडीं SUSBSNNRUSDI 0 @..roe 0   गुरुपौर्णिमेच्या गर्दीमुळे शिर्डीत जुलैला ब्रेक दर्शन' बंद राहणार 90 श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दि. ९ ते ११ या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावाने व সুল ২০২৬ पार्श्वभूमीवर  साजरा करण्यात येणार आहे॰ उत्साहात उत्सवाच्या संभाव्य गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध वाढीव योग्य उपाययोजना व विशेष सेवा राबविण्यात येत आहेत. श्री सुविधा गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवशी श्री साईबाबा समाधी मंदिरात  दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते या पार्श्वभूमीवर, भाविकांना विनाअडथळा व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी दि. १० जुलै रोजी ब्रेक दर्शन' सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येत आहे. ही सेवा फक्त गुरुवार दि. १० जुलै २०२५ या दिवशीच बंद राहणार असून, इतर दिवस सेवा पूर्ववत सुरळीतपणे सुरू राहील शिर्डी   यांच्यातर्फे श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, सर्व भाविकांनी सहकार्य करावे आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी नियमित दर्शन व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ಹಾಗಶಿಗ 318 . - ShareChat