ShareChat
click to see wallet page
search
#beautiful city sangamner ##sangamner
beautiful city sangamner - आपल्या संगमनेरचे दुकानबिकान अँप अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांसाठी मोफत इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण स्ट्राईव्ह स्किल डेव्हलपमेंट सेंटरमार्फत अहिल्यानगर जिल्ह्यातील CICI महिलांसाठी ' महिला इलेक्ट्रिशियन बॅच' लवकरच सुरू होत आहे॰ १८ ते ३५ वयोगटातील १०वी किंवा १२वी उत्तीर्ण महिलांना या प्रशिक्षणात सहभागी होता येईल. प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून मोफत निवास, जेवण, प्रमाणपत्र आणि १००% रोजगार हमी दिली जाणार आहे. मिळवून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून, त्यांना नोकरीच्या संधी  देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रशिक्षणानंतर महिलांना सर्टिफाइड असिस्टंट इलेक्ट्रिशियन म्हणून करिअर सुरू करता येईल. अधिक माहितीसाठी व अर्जासाठी ९२२५१ २५२०२ या क्रमांकावर संपर्क साधावा. ही संधी नक्की वापरा! Share Vial DukanBikan com आपल्या संगमनेरचे दुकानबिकान अँप अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांसाठी मोफत इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण स्ट्राईव्ह स्किल डेव्हलपमेंट सेंटरमार्फत अहिल्यानगर जिल्ह्यातील CICI महिलांसाठी ' महिला इलेक्ट्रिशियन बॅच' लवकरच सुरू होत आहे॰ १८ ते ३५ वयोगटातील १०वी किंवा १२वी उत्तीर्ण महिलांना या प्रशिक्षणात सहभागी होता येईल. प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून मोफत निवास, जेवण, प्रमाणपत्र आणि १००% रोजगार हमी दिली जाणार आहे. मिळवून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून, त्यांना नोकरीच्या संधी  देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रशिक्षणानंतर महिलांना सर्टिफाइड असिस्टंट इलेक्ट्रिशियन म्हणून करिअर सुरू करता येईल. अधिक माहितीसाठी व अर्जासाठी ९२२५१ २५२०२ या क्रमांकावर संपर्क साधावा. ही संधी नक्की वापरा! Share Vial DukanBikan com - ShareChat