ShareChat
click to see wallet page
search
#संत गाडगेबाबा #संत गाडगेबाबा #संत गाडगेबाबा #गाडगेबाबा #संत गाडगेबाबा विचार🙏
संत गाडगेबाबा - थोर संत गाडगेबाबांचे विचारं डोंगर चढल्याशिवाय सुखाचे दुःखाचे किरण दिसत नाही. माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप. अडाणी राहू नका, मुला - बाळांना शिकवाः दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका. शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते. हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका. Somoodn सत्यशोधक विचार Sunil Nagvanshi थोर संत गाडगेबाबांचे विचारं डोंगर चढल्याशिवाय सुखाचे दुःखाचे किरण दिसत नाही. माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप. अडाणी राहू नका, मुला - बाळांना शिकवाः दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका. शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते. हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका. Somoodn सत्यशोधक विचार Sunil Nagvanshi - ShareChat