ShareChat
click to see wallet page
search
#😭देवदर्शनावरून परतताना भाविकांवर काळाचा घाला #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢13 ऑगस्ट अपडेट्स🆕 #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या खेड अपघातातील महिलांचा अपघातापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल…| LetsUpp MArathi श्रावणी सोमवारनिमित्त खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. भाविकांना घेऊन घाटातून जाणारी पीकअप खोल दरीत कोसळली, या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. या दुर्दैवी घटनेत 10 महिलांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पाहा..
😭देवदर्शनावरून परतताना भाविकांवर काळाचा घाला - ShareChat
00:42