#मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) देवेंद्र फडणवीस साहेब वाढदिवस
महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या अभ्यासू नेतृत्वातून महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण दिलेलं योगदान प्रेरणादायी आहे. आपली कार्यशक्ती, दूरदृष्टी आणि राष्ट्रहितासाठी असलेली बांधिलकी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सदैव दिशा दाखवणारी ठरते.
ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य देवो,हीच वाढदिवसानिमित्त प्रार्थना!
#देवेंद्र_फडणवीस
Devendra Fadnavis #🪷देवेंद्र फडणवीस🪷🚩🚩 #देवेंद्र फडणवीस ##मुख्यमंत्री 'देवेंद्र फडणवीस' #देवेंद्र फडणवीस वाढदिवस


