महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचे सारथी, दूरदृष्टीचे नेते व कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अनंतकोटी शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करत असून आपल्या कार्यातून आम्हालाही प्रेरणा मिळत आहे. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेसाठी अखंड ऊर्जा मिळो, हीच सदिच्छा!
#DevendraFadnavis #HBDDevendraFadnavis #BirthdayWishes
#मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) देवेंद्र फडणवीस साहेब वाढदिवस #देवेंद्र फडणवीस वाढदिवस


