ShareChat
click to see wallet page
search
#माझी माय मराठी #माझी मराठी 🌹🌹🌹🙏 #🙏 अभिमान मराठीचा🚩 #सुंदर कविता...❤️👌💯 #🌜सुंदर रात्रीच्या🌛#💐 सुंदर शुभेच्छा💐
माझी माय मराठी - मराठी म्हणजे ज्ञानोबांची ओवी , तुकोबांची वाणी छत्रपतींची तलवार आणि चक्रधरांचे भाषण धारधार मराठी म्हणजे एकनाथांचे भारूड, नवनाथांचे गारुड, मराठी म्हणजे संताजी धनाजींची स्फूर्ती मराठी म्हणजे सावरकरांची किर्ती मराठी म्हणजे महन्मंगल शारदेची Taffl मराठी जनाबाईची आवड, सावता माळीयाची कावड कुसुमाग्रजांचा आधारवड मराठी म्हणजे हर हर महादेव मराठी म्हणजे जय भवानी निधडी छाती स्पष्ट वाणी माझी मराठी मराठी म्हणजे लोकमान्यांची शक्ती युक्ती फुलेंची महात्मा गडगेमहाराजांची भक्ती आंबेडकरांची नीती मराठी म्हणजे बालगंधर्वाचे गाणं लतादीदींचा तान. मराठी म्हणजे ज्ञानोबांची ओवी , तुकोबांची वाणी छत्रपतींची तलवार आणि चक्रधरांचे भाषण धारधार मराठी म्हणजे एकनाथांचे भारूड, नवनाथांचे गारुड, मराठी म्हणजे संताजी धनाजींची स्फूर्ती मराठी म्हणजे सावरकरांची किर्ती मराठी म्हणजे महन्मंगल शारदेची Taffl मराठी जनाबाईची आवड, सावता माळीयाची कावड कुसुमाग्रजांचा आधारवड मराठी म्हणजे हर हर महादेव मराठी म्हणजे जय भवानी निधडी छाती स्पष्ट वाणी माझी मराठी मराठी म्हणजे लोकमान्यांची शक्ती युक्ती फुलेंची महात्मा गडगेमहाराजांची भक्ती आंबेडकरांची नीती मराठी म्हणजे बालगंधर्वाचे गाणं लतादीदींचा तान. - ShareChat