ShareChat
click to see wallet page
search
#श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏 #गोंदवलेकर महाराज #श्री ब्रम्हचैतन महाराज गोंदवलेकर #जय श्रीराम #श्रीराम
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏 - श्रीराम 0२.0६.२५ समर्थ देहाचा मनाशी संबंध आहे, आणि मनाचा हृदयाशी संबंध आहेः म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे , म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट, जिथे खरे समाधान आहे, तिथे चांगल्या शक्ति मदत करतात. चिकटून राहिलो तर बाहेरची आपण नामाला वाईट परिस्थिती बाधणार नाही. facebook comIgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज श्रीराम 0२.0६.२५ समर्थ देहाचा मनाशी संबंध आहे, आणि मनाचा हृदयाशी संबंध आहेः म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे , म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट, जिथे खरे समाधान आहे, तिथे चांगल्या शक्ति मदत करतात. चिकटून राहिलो तर बाहेरची आपण नामाला वाईट परिस्थिती बाधणार नाही. facebook comIgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat