भारताची अंतर्गत सुरक्षितता व राष्ट्रीय एकात्मता अखंड राखणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात CRPF चा आज स्थापना दिन. निष्ठावान व धाडसी CRPF जवान देशाच्या सुरक्षेप्रती कटीबद्ध असणाऱ्या CRPF जवानांच्या शौर्याला आणि त्यागाला सलाम !
#CRPFRaisingDay
#crpf स्थापना दिवस #केंद्रीय राखीव पोलीस दल #केंद्रीय राखीव दल स्थापना दिन #केंद्रीय राखीव पोलीस दल स्थापना दिन #केंद्रीय राखीव दल पोलीस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊


