श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव, शाखा पंढरपूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दिव्य रोषणाईने उजळलेले श्री गजानन महाराज मंदिर !! भक्ती, तेज आणि श्रद्धेची एक अद्वितीय अनुभूती !! 🍁🌻 || गण गण गणात बोते || 🌻🍁
🚩श्रींचा पालखी सोहळा (वर्ष ५६ वे)🚩
श्री गजानन महाराज संस्थान,शेगांव #!! श्रींचा पालखी सोहळा !! #श्री गजानन महाराज पालखी सोहळा २०२५ अपडेट्स #गुरुपौर्णिमा 🌹🙏🌹 #🌹🌹गुरुपौर्णिमा शुभेच्छा🙏
01:13

