साहस, सामर्थ्य, इच्छाशक्ती, आत्मविश्वास याचं प्रतीक म्हणजे युवा शक्ती. देशातील युवकांच्या हातात काय आहे यावरून त्या देशाचं भवितव्य काय असेल, हे सांगता येते. आणि आज आपला भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. या युवा शक्तीच्या बळावर वैभवशाली, संपन्न, सुजलाम् सुजलाम् भारत देश निर्माणाचे स्वप्न वास्तवात येऊ शकते. हे स्वप्न साकार करण्याची आणि स्वातंत्र्याचे रुपांतर सुराज्यात करण्याची हीच ती वेळ आहे.
आंतरराष्ट्रीय युवा दिना निमित्त सर्व युवक आणि युवतींना हार्दिक शुभेच्छा!
#yuvadin
#आंतरराष्ट्रीय युवा दिवस #👨🦱आंतरराष्ट्रीय युवा दिवस #आंतरराष्ट्रीय युवा दिवस २०२४ च्या हार्दिक शुभेच्छा


