हंडी मानाची...हंडी परंपरेची...
उत्साहवर्धक गोविंदांसमवेत नवयुग मित्रमंडळ व आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्टद्वारे मानपाडा, ठाणे येथे आयोजित 'दहीहंडी महोत्सव 2025' आनंदाने साजरा केला.
संध्या. ६.३० वा. | १६-८-२०२५ मानपाडा, ठाणे.
#महाराष्ट्र #दही हंडी #गोपाळ काला दहीहंडी उत्सव


