गुरु माझं गणगोत, गुरु हिच माऊली
गुरु स्पर्श दूर करी, दुःखाची सावली...
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या विश्वातील सर्व गुरुजनांना वंदन!
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎊🥀
#🍁गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌺 ## 🙏गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेचुछा 🙏# #गुरुपोर्णिमा 🙏💐 #🙏🌹🌹happy gurupurnima🙏🌹🌹 #gurupurnima wishes


