ShareChat
click to see wallet page
search
"शाश्वताची ओढ", https://hindi.pratilipi.com/story/cory3ams3y2s?utm_source=android&utm_medium=text_share #✍मराठी साहित्य #पुस्तक #👧Girls status #📚लेख/कथा/माहिती #🎭Whatsapp status भारतीय भाषाओमें अनगिनत रचनाएं पढ़ें, लिखें और सुनें, बिलकुल निःशुल्क!
✍मराठी साहित्य - शाश्वत या शब्दाचा अर्थ '्जे अनादी अनंत काळापासून आहे, ते कशावरही कोणावरही कोणत्याही प्रकारे अवलंबून नसते, ते शाश्वत. आपण जे उपभोगतो , ती सर्व सुख अशाश्वत आहेत, नष्ट होणारी आहेत. त्यामुळे त्या गोष्टींपासून, वस्तूंपासून मिळणारे सुख क्षणिक सुख देणारे आहे॰ मग परत आपली धडपड सुरू होते. सुखाच्या शोधात आपण मनःशांतीही गमावून बसतो. तरीही आपल्याला कळत नाही की आपण निवडला आहे, तो शेवटपर्यंत कळत नाही. चुकीचा মাবি शाश्वताची ओढ प्रतिलिपि "पीहू" प्रेरणा पाटील शाश्वत या शब्दाचा अर्थ '्जे अनादी अनंत काळापासून आहे, ते कशावरही कोणावरही कोणत्याही प्रकारे अवलंबून नसते, ते शाश्वत. आपण जे उपभोगतो , ती सर्व सुख अशाश्वत आहेत, नष्ट होणारी आहेत. त्यामुळे त्या गोष्टींपासून, वस्तूंपासून मिळणारे सुख क्षणिक सुख देणारे आहे॰ मग परत आपली धडपड सुरू होते. सुखाच्या शोधात आपण मनःशांतीही गमावून बसतो. तरीही आपल्याला कळत नाही की आपण निवडला आहे, तो शेवटपर्यंत कळत नाही. चुकीचा মাবি शाश्वताची ओढ प्रतिलिपि "पीहू" प्रेरणा पाटील - ShareChat