#श्री गजानन महाराज पालखी सोहळा २०२५ अपडेट्स #!! श्रींचा पालखी सोहळा !! #👣गजानन महाराज🌺
॥ पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी ॥
श्रींचे पालखी सोहळ्याचे दिनांक ०४-०७-२०२५ ते दिनांक ०९-०७-२०२५ पर्यंत श्री गजानन महाराज संस्थान शाखा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुक्काम राहील.
🚩श्रींचा पालखी सोहळा (वर्ष ५६ वे)🚩
🚩श्री गजानन महाराज संस्थान,शेगांव. 🚩 दुपारचा विसावा - किमी ०३ - श्री क्षेत्र मंगळवेढा, रात्रीचा मुक्काम - किमी २४ - श्री क्षेत्र पंढरपूर
🚩🙏 जय गजानन !! माऊली 🙏🚩
01:30

