"वाढदिवसाला स्टेटस ठेवतो, पण वेळ देत नाही… नातं स्टोरीत नाही, भेटीत जपा!" #jinisha330 #Thoughts
वाढदिवस म्हणजे केवळ स्टोरी टाकून फॉर्मॅल शुभेच्छा देणं नाही, तर त्या व्यक्तीला वेळ देणं – त्याच्यासोबत दिवस साजरा करणं ही खरी भावना असते. आपण स्टेटस ठेवतो, आ...