ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #😭मिस यू बाबा🧔‍♂️
✍🏽 माझ्या लेखणीतून - पप्पा' हा शब्द কীণাযোমী থাণনলা 3মলা तरी लहानपणापासून हाच शब्द मी वापरला आहे, जितका बाबा हा शब्द हक्काचा वाटतो तितकाच पप्पा या शब्दाने मनात घर केल आहे; माझ्या बाबांना मी * ए पप्पा म्हणून हाक मारते माझ्या बाबांना ती प्रेमाची हाक नक्कीच वाटते ! आणि लोकांना ?? मी केलेला बाबांचा अपमान वाटतो आणि माहित नाही का माझ्या बाबांपेक्षा त्यांना तो जास्त छळतो ! पप्पा' हा शब्द কীণাযোমী থাণনলা 3মলা तरी लहानपणापासून हाच शब्द मी वापरला आहे, जितका बाबा हा शब्द हक्काचा वाटतो तितकाच पप्पा या शब्दाने मनात घर केल आहे; माझ्या बाबांना मी * ए पप्पा म्हणून हाक मारते माझ्या बाबांना ती प्रेमाची हाक नक्कीच वाटते ! आणि लोकांना ?? मी केलेला बाबांचा अपमान वाटतो आणि माहित नाही का माझ्या बाबांपेक्षा त्यांना तो जास्त छळतो ! - ShareChat