ShareChat
click to see wallet page
search
#beautiful city sangamner ##sangamner
beautiful city sangamner - आपल्या संगमनेरचे दुकानबिकान अप संगमनेर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या महारक्तदान शिबिरात ७०३ रक्ताच्या बॅग्स जमा संगमनेर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या महारक्तदान शिबिरात दिवसांत ७०३ रक्ताच्या बॅग्स जमा झाल्या. १५ ते १८ जुलै R दरम्यान झालेल्या शिबिरात १८ रोजीच ५०३ बॅग्स संकलित তুল झाल्या. अध्यक्ष निलेश कोळपकर व टीमच्या नेतृत्वाखाली शिबिरात अनेक सदस्यांचा सक्रीय सहभाग होता. संगमनेरातील प्रतिष्ठित मान्यवरांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. रक्तदात्यांचा उत्साह संयोजनामुळे शिबिर यशस्वी झाले. आयोजकांनी सर्वांचे आभार व মানল DukanBikan com Share Via आपल्या संगमनेरचे दुकानबिकान अप संगमनेर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या महारक्तदान शिबिरात ७०३ रक्ताच्या बॅग्स जमा संगमनेर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या महारक्तदान शिबिरात दिवसांत ७०३ रक्ताच्या बॅग्स जमा झाल्या. १५ ते १८ जुलै R दरम्यान झालेल्या शिबिरात १८ रोजीच ५०३ बॅग्स संकलित তুল झाल्या. अध्यक्ष निलेश कोळपकर व टीमच्या नेतृत्वाखाली शिबिरात अनेक सदस्यांचा सक्रीय सहभाग होता. संगमनेरातील प्रतिष्ठित मान्यवरांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. रक्तदात्यांचा उत्साह संयोजनामुळे शिबिर यशस्वी झाले. आयोजकांनी सर्वांचे आभार व মানল DukanBikan com Share Via - ShareChat